{
  "village_code": "27350010041",
  "village_name": "बिळाशी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:10Z",
  "surveys": [
    "190/5",
    "201/4/ब/5",
    "239/2/अ",
    "241/1",
    "241/10",
    "241/11",
    "241/25",
    "241/4",
    "241/9",
    "261/9/3",
    "262/2",
    "262/5",
    "262/6/अ",
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nमे. वसुली अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित .मुंबई यांचेकडील जा. क्र वि.व.अ /दत्तसेवा /गोराई /४८३ /२०२६-२०२७ दि.23 /7/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार कर्जदार दिपक विष्णु पाटील यांचेकडून थकबाकी च्या वसुली पोटी बाजूस दाखल ग.नं. मधील ७/१२ चे इतर हक्कात मे. वसुली अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित .मुंबई यांचा लवादी थकबाकी बोजा रक्कम र.15,21,735 /- लवादी रकमेचा जप्ती बोजा नोंद करणेत आला.",
  "talathi": "मकरंद प्रभाकर अणेकर"
}
