{
  "village_code": "27350010054",
  "village_name": "प. त. शिराळा",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:51:45Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील नं 159/2025\nआदेश दिनांक : 10/04/2026\nमौजे प त शिराळा येथील फेरफार क्रमांक 596 दिनांक 17/03/2001 ने भीमराव हिंदुराव चौगुले यांनी बापू दादू चौगुले यांचेकडून बाजूस दाखल गट नंबर मधील 6२6११ हिस्सा खरेदी घेतला असलेची नोंद मंडळ अधिकारी यांनी आणेवारीत व्यवहार सबब नोंद रद्द असा शेरा ठेऊन रद्द केली होती.सदर फेरफार वर भीमराव हिंदुराव चौगुले यांनी मा उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर यांचेकडे अपील दाखल केले होते.वरील आदेशान्वये उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग ईश्वरपूर यांनी मौजे प त शिराळा येथील गट नं 127 क्षेत्र 0.30 हे आर पैकी २ आणे ११ पै हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0546 आर चे संदर्भात मंडळ अधिकारी शिरशी यांनी दिनांक 17/03/2001 रोजी दिलेला निर्णय निकालपत्रात नमूद कारणास्तव रद्द करणेत येत आहे असा निकाल दिलेवरून त्याची नोंद बाजूस दाखल गट नंबर वर घेतली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "तेजस्विनी मधुकर पाटील"
}
