{
  "village_code": "27350010056",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:53:51Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : बंडोपंत दत्तू पवार\nलिहून घेणार : पार्वती धोंडीराम मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : प्रमाणे पार्वती धोंडीराम मोरे यानी बंडोपंत दत्‍तु पवार यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2419\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्रमांक २८१० दिनांक १०/०६/२०२६ चे मुदत खरेदीचे रिकन्व्हेंसदस्त व बंडोपंत दत्तू पवार यांचा वर्दी अर्ज या कार्यालयाकडे सादर केलेने नोंद दाखल केली",
  "talathi": "राजश्री गजानन महालिंगपूरे"
}
