{
  "village_code": "27350010057",
  "village_name": "टाकवे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2345,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:39Z",
  "surveys": [
    "765"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : मा. .उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/ २३५/२०२४\nआदेश दिनांक : ३०/०१/२०२५\nमा. उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर यांचेकडिल आदेश क्र. आरटीएस/ अपील/ आरटीएस/अपील/ २३५/२०२४ दि.३०/०१/२०२५ अन्‍वये रामचंद्र मारूती यवतकर यांनी संजय बाबूराव सूर्यवंशी यांना दि.१८/०१/२००८ रोजी मौजे टाकवे येथील ग.नं. ७६५ क्षेत्र २.४३ हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी हिशाचे क्षेत्र खरेदी घेतले. सदर नोंद.फा. फे ७९६ दि१२/०२/२००८ रोजी मं.अ. शिरशी यांनी नोंद रद्द केली आहे. मा. उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग इस्‍लामपूर यांचेकडिल आदेश क्र. आरटीएस/अपील२३५/२०२४ दि.३०/०१/२०२५ रोजीच्‍या आदेशाने फेरफार क्रमांक ७९६ दि१२/०२/२००८ मंजूर केलेने ग.नं.७६५ मधील क्षेत्र २.४३ हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी रामचंद्र मारूती यवतकर यांचे नावावरून क्षेत्र कमी करून त्‍यांच्‍या लागवडीयोग्य क्षेत्र ०.११०७ हे.आर./चौमी हिशास संजय बाबूराव सूर्यवंशी यांचे नाव दाखल केले सदर नोंद वर्दीअर्ज व आदेशाची छायांकित प्रत यावरून केली असून वर्दीअर्ज व आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "माधुरी नारायण गुजर"
}
