{
  "village_code": "27350010057",
  "village_name": "टाकवे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2346,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:39Z",
  "surveys": [
    "339",
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोंदीचा उपप्रकार - जप्‍ती आदेशाने बोजा\nमे. वसुली व विक्री अधिकारी,एम.डी.पवार पीपल्‍स को-ऑप बॅंक लि उरूण इस्‍लामपूर यांचेकडील जप्ती आदेश क्र.लिगल/विवअ/२८३/२०२६ दि. ९/०९/२०२६ प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार फैजान पिरअल्‍ली पुणेकर यांचेकडून थकबाकी र.रु २७,३४,८९५ च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली गट नंबर ३३९,३४९ चे ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी नारायण गुजर"
}
