{
  "village_code": "27350010061",
  "village_name": "वाकूर्डे बु.",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:01:01Z",
  "surveys": [
    "310/8",
    "311/2",
    "324/1",
    "339/2",
    "339/5",
    "346/1",
    "346/4",
    "352",
    "366/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीमधील म रा कृ व ग्रा वि बँक यांच्या असलेल्या कर्जाची रक्कम पूर्ण फेड केलेबाबत सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या मुख्य कार्यालय सांगली यांजकडील जावक क्र RO/2026 दि २५/०८/२०२६ चे पत्र व अधिक रंगराव शेटके यांचा वर्दी अर्ज या कार्यालयाकडे प्राप्त झालेने भोगवटदार सदरी असलेले बँकेचे नाव कमी केले. व इतर अधिकार मध्ये असलेले पांडू बंडू शेटके यांचे नाव कमी करून भोगवटदार सदरी दाखल केले",
  "talathi": "राजश्री गजानन महालिंगपूरे"
}
