{
  "village_code": "27350010061",
  "village_name": "वाकूर्डे बु.",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10341,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:01:01Z",
  "surveys": [
    "60/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिल प्रभाकर केसरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिमराव प्रभाकर केसरे ऐवजी अनिल प्रभाकर केसरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिराळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1263 दि. 11/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/02/2017 मधील नोंदणी क्र.पी- M-16101894 अन्वये भिमराव प्रभाकर केसरे ऐवजी अनिल प्रभाकर केसरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजश्री गजानन महालिंगपूरे"
}
