{
  "village_code": "27350010070",
  "village_name": "मानकरवाडी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:57:36Z",
  "surveys": [
    "17/5",
    "18/1",
    "26/4",
    "28/1",
    "29/10",
    "29/5",
    "3/1/ब/6",
    "34/2/अ/1",
    "47/8",
    "50/9/अ",
    "7/18/अ",
    "7/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : छत्रपती संभाजी महाराज सह पतसंस्था मर्या पिंपोडे बुद्रुक , शिराळा\nलिहून देणार : मानसिंग तुकाराम मानकर रा. मानकरवाडी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 7/18/अ, 50/9/अ, 47/8, 34/2/अ/1, 3/1/ब/6, 29/5, 29/10, 28/1, 26/4, 18/1, 17/5, 7/2/अ/1वर त्यांचे हिस्स्यावर सुनील बाबुराव गोळे विशेष वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सह पतसंस्था मर्या पिंपोडे बुद्रुक यांचेकडील अर्ज व पत्र क्रमांक 33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद दाखल केली .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरैय्या अमीर शेख"
}
