{
  "village_code": "27350010073",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:27Z",
  "surveys": [
    "179/1/2अ",
    "206/3/अ",
    "220/4",
    "220/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार :राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ तर्फे मँनेवर शाखा – शिराळा\nलिहून देणार : कर्जदार – बाबुराव बाळू पाटील व सहकर्जदार – आशिष बाबुराव पाटील रा. पाडळी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1599 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1/2अ क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन बाबुराव बाळू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – बाबुराव बाळू पाटील व सहकर्जदार – आशिष बाबुराव पाटील यांच्या करीता राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ तर्फे मँनेवर शाखा – शिराळा यांचा एकूण रक्कम रु 1200000/- चा तारण गहाण खत बोजा दाखल असे",
  "talathi": "सागर जगन्नाथ भोसले"
}
