{
  "village_code": "27350010081",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:13Z",
  "surveys": [
    "125/2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nहिब्बानाम्याने (ओरल गिफ्ट - डिक्लरेशन मेमोरॅण्डम) :-\nलिहुन देणार:-\nअब्दुलहफीज अलिहुसेन चौधरी रा.शिराळा (खाता क्रमांक ५६०२) गट/सर्व्हे क्रमांक १२५/२/५ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४३० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.०२१५ हे.आर.हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nअब्दुलहलीम (अब्दुलहरिम) अलिहुसेन चौधरी रा.शिराळा (खाता क्रमांक ५६०२) गट/सर्व्हे क्रमांक १२५/२/५ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४३० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.०२१५ हे.आर.यांना\nहिब्बानामा नोटरी नोंदणी क्र.३०/२०२६ दिनांक.२५/०९/२०२६ प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र लिहून दिले. हिब्बानामा स्वीकारलेचे डिक्लरेशन मेमोरॅण्डम आहे. अर्ज व हिब्बानामा सत्य प्रत आलेवरून नोंद केली. अर्ज व हिब्बानामा पत्राची सत्य प्रत फा.दा.असे.",
  "talathi": "VINOD MANOHAR KAMBLE"
}
