{
  "village_code": "27350010081",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19616,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:13Z",
  "surveys": [
    "17/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा कराड\nगहाणखत लिहुन देणार : शालन वंसत नायकवडी रा. शिराळा यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1771-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/1/1 क्षेत्र 0.0174 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालन वंसत नायकवडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअविनाश वसंत नायकवडी कर्जदार (खाता क्रमांक :- 6765) ,",
  "talathi": "VINOD MANOHAR KAMBLE"
}
