{
  "village_code": "27350010081",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 19635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:13Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकृष्णा जोती कुंभार रा. शिराळा(खाता क्रमांक4196) गट/सर्व्हे क्रमांक114, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0109 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0109 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविकास कृष्णा कुंभार , (खाता क्रमांक :-7973)गट/सर्व्हे क्रमांक 114 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0109 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिराळा जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 116 दिनांक 01/02/20 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "VINOD MANOHAR KAMBLE"
}
