{
  "village_code": "27350010082",
  "village_name": "कापरी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:43:15Z",
  "surveys": [
    "586/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : अंबामाता विविध कार्य सह सेवा सोसा मर्या . शिराळा\nलिहुन देणार : अतुल मारुतीराव नलावडे रा. शिराळा यांनी अंबामाता विविध कार्य सह सेवा सोसा मर्या इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 586/1 क्षेत्र 0.46 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी रघुनाथ मुळीक"
}
