{
  "village_code": "27350010083",
  "village_name": "जांभळेवाडी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:00Z",
  "surveys": [
    "68/3",
    "68/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित शिराळा., --निवडा--\nलिहून देणार : महादेव शिवा जाधव रा. जांभळेवाडी यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/8, 68/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मातोश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित शिराळा. यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहेबराव मनोहर सुदेवाड"
}
