{
  "village_code": "27350010086",
  "village_name": "भाटशिरगाव",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10460,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:00Z",
  "surveys": [
    "222/1",
    "275/2",
    "34/8",
    "36/2",
    "46/1",
    "46/10",
    "46/5",
    "47/5/अ",
    "79/2",
    "79/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा शिराळा तर्फे शाखाधिकारी राजेंद्र शिवाजी काटकर ,सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा शिराळा तर्फे शाखाधिकारी राजेंद्र शिवाजी लाटकर\nगहाणखत लिहुन देणार : दिनकर पाडुरंग देसाई रा. भाटशिरगाव यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1804-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/1, 275/2, 34/8, 36/2, 46/1, 46/10, 46/5, 47/5/अ, 79/2, 79/6 क्षेत्र 0.0178 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर पाडुरंग देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे राज एग्ज सप्लायर प्रोप्रा किरण दिनकर देसाई कर्जदार (खाता क्रमांक :- 13168) ,",
  "talathi": "कुणाल श्रीकांत दैव"
}
