{
  "village_code": "27350010086",
  "village_name": "भाटशिरगाव",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:00Z",
  "surveys": [
    "77/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या मुख्य कार्यालय सांगली. शाखा शिराळा यांचेकडील दिनांक 20/03/2026 रोजीच्या पत्रावरून शुभम, स्नेहल, भारती तानाजी पाटील, बाबुराव सुभाना देसाई शिवाजी सुभाना देसाई यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केली असलेने त्यांचे बाजूस दाखल केलेल्या 7/12 वर असणारा सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचा बोजा कमी केला. व इतर अधिकारातील नावे भोगवटादार सदरी दाखल केली . बँकेच्या बोजा कमी करणेचे पत्रावरून नोंद केली. अर्ज व बँकचे बोजा कमी पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल श्रीकांत दैव"
}
