{
  "village_code": "27350010096",
  "village_name": "मांगले",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34304,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:27Z",
  "surveys": [
    "87/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आकाराम गणपती पाटील\nगहाणखत लिहुन देणार : संदिप आप्पा गावडे रा. मांगले यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1696-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/1 क्षेत्र 0.1934 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप आप्पा गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजबसिंग विठ्ठलसिंग काकरवाल"
}
