{
  "village_code": "27350010096",
  "village_name": "मांगले",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:56:27Z",
  "surveys": [
    "157/4",
    "197/2",
    "315/2/ड",
    "316/2",
    "316/4/ब",
    "316/7/क",
    "332/40",
    "596",
    "601/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मांगले, ता.शिराळा\nलिहुन देणार : बाबुराव तुकाराम पाटील रा. मांगले यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/4, 197/2, 315/2/ड, 316/2, 316/4/ब, 316/7/क, 332/40, 596, 601/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव तुकाराम पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मांगले यांचेकडील पत्र MGL/BR/85/2026-2027 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजबसिंग विठ्ठलसिंग काकरवाल"
}
