{
  "village_code": "273500180432440000",
  "village_name": "तोंडोली",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:49:06Z",
  "surveys": [
    "2022"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमे विशेष वसुली व विक्री अधिकारी –शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई ,शाखा विटा यांचे पत्र क्रमांक जावक क्र. एस आर ओ / डी एम बी /81/2026-2027 दि.07/09/2026 प्रमाणे लगत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960च्या नियम क्र.107 (10)व अन्वये मे.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा , यांचेकडील वसुली दाखला क्र.190/2025-26 दिनांक 05/05/2025 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार जुबेर झमुलाल बागवान रा.तोंडोली यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 1,19,119 /च्या वसुलीपोटी थकबाकीदार जुबेर झमुलाल बागवान यांचे वडील झमुलाल गुलाब बागवान यांच्या नावे असलेले सर्वे नंबर/ गट नंबर 2022 च्या 7/12 चे इतर हक्कात शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा विटा यांचा जप्ती बोजा दाखल करण्यात आला, वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रियांका अजय येसूमाळी"
}
