{
  "village_code": "273500180432440000",
  "village_name": "तोंडोली",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:49:06Z",
  "surveys": [
    "128/भूखंड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : मोरे माऊली को-ऑ क्रे.सो.लि.मुंबई ,\nलिहून देणार : जयवंत तानाजी पवार रा. तोंडोली यांच्या वारसा हक्काने प्राप्त होणाऱ्या वडिलोपार्जित मिळकतीवर रक्कम रुपये 3,17,012/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/भूखंड 108, 308/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मोरे माऊली को-ऑ क्रे.सो.लि.मुंबई यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317012/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n128/भूखंड 108,308/2/2",
  "talathi": "प्रियांका अजय येसूमाळी"
}
