{
  "village_code": "273500180432450000",
  "village_name": "सासपडे",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1555,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:00:37Z",
  "surveys": [
    "10",
    "13",
    "161",
    "205",
    "206",
    "248",
    "31",
    "311",
    "474",
    "475/1",
    "5",
    "9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आंबेगाव विटा, शाखा कडेगांव तर्फे प्रतिनिधी सतिश लालासो पाटील\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र पांडुरंग पोळ रा. सासपडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2139-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 13, 161, 205, 206, 248, 31, 311, 474, 475/1, 5, 9 क्षेत्र 0.0287 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र पांडुरंग पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार संभाजी रामचंद्र पोळ (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रियांका अजय येसूमाळी"
}
