{
  "village_code": "273500180432460000",
  "village_name": "उपाळे (मायणी)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4481,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:40:12Z",
  "surveys": [
    "285",
    "387"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., खेराडे वांगी शाखा येडे फाटा\nगहाणखत लिहुन देणार : सचिन विलास घार्गे रा. उपाळे (मायणी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2234-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285, 387 क्षेत्र 0.3612 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विलास घार्गे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रघुनाथ आनंद कुंभार"
}
