{
  "village_code": "273500180432460000",
  "village_name": "उपाळे (मायणी)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:40:12Z",
  "surveys": [
    "1303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार :सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या उपाळे मा\nलिहून देणार :शिवाजी आण्णा मंडले रा. उपाळे (मायणी)यांनी गट नंबर 1303 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या यांचेकडील जावक क्रमांक 32/2026 दि 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रघुनाथ आनंद कुंभार"
}
