{
  "village_code": "273500180432480000",
  "village_name": "शाळगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7483,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:58:04Z",
  "surveys": [
    "380/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड शाखा कराड\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश बबन मुळीक रा. शाळगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2360-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/4/अ क्षेत्र 0.0455 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बबन मुळीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुनिता प्रकाश मुळीक (खाता क्रमांक :- 29813) ,",
  "talathi": "DEVYANI SURESH KULKARNI"
}
