{
  "village_code": "273500180432480000",
  "village_name": "शाळगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:58:04Z",
  "surveys": [
    "181/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nकृष्णत भिकू मुळीक रा. शाळगांव(खाता क्रमांक129) यांचे गट/सर्व्हे क्रमांक181/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजाराम काशिनाथ मूळीक , (खाता क्रमांक :-750)गट/सर्व्हे क्रमांक 181/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1820 दि.25/05/2001 प्रमाणे र.रु.15000 घेऊन खरेदीपत्र करून दिले.\n१)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५\n२)सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R\u0026FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व\n३)मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार खऱ्याखुऱ्या रहिवाशी कारणासाठी वापर होत असले बाबत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावरून खरेदी दस्त व अर्ज यावरून नोंद करून सर्व कागदपत्र फायलीस दाखल.",
  "talathi": "DEVYANI SURESH KULKARNI"
}
