{
  "village_code": "273500180432500000",
  "village_name": "विहापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:28Z",
  "surveys": [
    "1107/4",
    "1174/2",
    "1302/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 नोंदीचा प्रकार : एकुम्या कमी करणे.\nबाजूस दाखल मौजे विहापूर येथील गट नंबर/सर्वे नंबर मधील खातेदार अशोक नाना माने एकुम्या हे मौजे मेंढ ता. पाटण येथील फेरफार क्रमांक १७० नुसार एकुमे असल्याने मा तहसिलदारसो कडेगाव यांचे कडील पत्र क्रमांक- क्र.हनो/कावी/495(E-10232906)/26 दिनांक १३/७/२०२६ रोजीचा पत्र व क्र.हनो/कावी/1595/25 आलेवरून खातेदार अशोक नाना माने एकुमे यांच्या सोबत 1)भास्कर नाना माने 2)छाया हिंदुराव मस्के 3)शोभा सुहास व्यवहारे 4)तानुबाई नाना माने यांची नाव दाखल करून एकुम्या शेरा कमी केला आदेश प्रत फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "कोमल रमेश खरमाटे"
}
