{
  "village_code": "273500180432500000",
  "village_name": "विहापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:28Z",
  "surveys": [
    "1157/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मिथुन तुकाराम बनसोडे रा. विहापूर (खाता क्रमांक 5584 ) यांचे गट क्रमांक 1157/1 लागवडीयोग्य क्षेत्र 4.1100 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.03 आर पैकी, यातील समाईकातील माझा निर्माण होणारा व पो.ख. मधील निर्माण होणारा संपूर्ण हिस्सा शेतजमीन मिळकत. तसेच सदर गटात असणारे विहिरीतील विहीर पाणीपाळीसह माझा असणारा संपूर्ण हिस्सा तुम्ही शेतकरी कुंटूबातील असलेने सदरची मिळकत\nलिहुन घेणार:- अतुल हणमंत पवार,अविनाश शिवाजी शिंदे (खाता क्रमांक :-5634)\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3654 दिनांक 06 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कोमल रमेश खरमाटे"
}
