{
  "village_code": "273500180432500000",
  "village_name": "विहापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5252,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:28Z",
  "surveys": [
    "1479",
    "1496",
    "1500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :आदेश दस्तावेज\nअधिकारी: तहसीलदार\nतहसीलदार कडेगाव यांचेकडील आदेश क्र. ह.नो/कावी/628(E-10416011) /2026 दि. 07/08/2026 रोजीचे आदेश नुसार मौजे विहापूर येथील गट नं. 1589,1600,1439,1496,1500 मधील खातेदार श्री प्रशांत मनोहर पाटील यांचा दि. 18/05/2026 रोजी चा अर्ज मंडळ अधिकारी शाळगाव यांचे पत्र रजि नं. 386/2026 दि. 16/06/2026 रोजीचा अहवाल व राज्य समन्वयक इ फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त पुणे यांचे पत्र क्र. रा. भू. अ.आ.का.4/रा.स.90/2018 दि. 07/01/2019 नुसार वरील दाखल गट नं. वरील फेरफार नं. 172 पाहता ज्ञानू श्रीपती पाटील हे दि. 18/02/1991 रोजी मयात झाले वर त्यांचे वारस म्हणून मनोहर ज्ञानू पाटील यांचे नाव कब्जेदार सदरी व शंकुतला पांडुरंग शिंदे 3) शालन झेबा जाधव 4)मालन नारायण पवार 5) पार्वती प्रकाश पवार 6)सोनाबाई ज्ञानू पाटील यांची नावे इतर हक्कात मंजूर झालेली आहेत सबब हिंदू वारसा कायदा 1956 मधील तरतुदी प्रमणे इतर हक्कातील महिला वारसांची नावे भोगवटादर सदरी घेणेच्या आहेत. त्या नुसार मंजूर फेरफार नं. 172 प्रमाणे सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत आदेश आलेने आदेशाप्रमाणे नोंद केली.\nआदेशाची प्रत फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "कोमल रमेश खरमाटे"
}
