{
  "village_code": "273500180432510000",
  "village_name": "रेणुशेवाडी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:55:52Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया,\nलिहून देणार : संभाजी संपत रेणुशे रा. रेणुशेवाडी यांनी रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर 78 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल रमेश खरमाटे"
}
