{
  "village_code": "273500180432530000",
  "village_name": "सोहोली",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9728,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:01:49Z",
  "surveys": [
    "183/2/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुका/कावी/८५/२०२६\nआदेश दिनांक : 03/09/2026\nमा.तहसिलदार सो कडेगांव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कूका/कावी/ 85 /2026 दिनांक 03/09/2026\nनुसार\nमौजे सोहोली ता. कडेगांव येथील श्री प्रकाश किसन पोळ यांचे सर्वे नं. 183/2/1/ब या जमिनीचा 32 ग होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेने कलम 43 ची शर्त कमी करणेसाठी अर्ज सादर करणेत आला आहे. अर्जदार यांनी अर्ज केल्याने खाली नमूद अटी व शर्तीस अधीन राहून भरणा केलेल्या चलनाची नोंद 7/12 ला घेऊन अर्जदार यांच्या हिस्स्यापुरती नियंत्रित सत्ता प्रकार 43 शर्त कमी करणेची कार्यवाही शासन निर्णय व परिपत्रकानुसार करावयाची आहे.\nअटी व शर्ती 1) सदर जमिनीचा वापर फक्त शेतीसाठी करणेचा आहे.2) सदर जमिनीबाबत अन्य प्रचलित कायद्यान्वये घ्यावी लागणारी परवानगी योग्य त्या सक्षम अधिकारी यांचेकडून घेनेची आहे. 3) खरेदी घेणार हा शेतकरी असला पाहिजे 4)खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही 5) मुंबईचा जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम १९४७ यांच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही. 6) सदर जमिनीची खरेदी विक्री करावयाची झाल्यास बँक/सोसायटी यांची संमती घेणे आवश्यक आहे.तसेच सहहिस्सेदार व संबंधित व्यक्ती यांचीही संमती घेणे आवश्यक आहे.\nयेणेप्रमाणे आदेश आलेने अर्जदार यांच्या हिस्स्यापुरती नियंत्रित सत्ता प्रकार 43 शर्त कमी केली. सर्वे नं. 183/2/1/ब चे 7/12 चे कब्जेदार सदरी अन्य खातेदार असलेने भूधारना वर्ग 2 आहे तशीच ठेवून इतर हक्कात अर्जदार श्री प्रकाश किसन पोळ यांचे हिस्सेपुरती शर्त कमी असा शेरा नमूद केला. आदेशावरून नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "SEEMA VILAS MANDALE"
}
