{
  "village_code": "273500180432560000",
  "village_name": "तुपेवाडी (ये.)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:22:45Z",
  "surveys": [
    "126/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री धर्मराज ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव\nलिहून घेणार : लक्ष्मी दादासो यादव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 126/अ/1 तपशिल : प्रमाणे लक्ष्मी दादासो यादव यानी श्री धर्मराज ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 861\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री धर्मराज ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था लि.येतगाव यांचेकडील दिनांक-08/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "RAMESH HARIDAS PAWAR"
}
