{
  "village_code": "273500180432640000",
  "village_name": "नेवरी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:50:30Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार – किशोर शामराव महाडीक (खाता क्रमांक :- 52167) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 6.1400 हे.आर./चौमी पो.ख 1.55 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0060 हे.आर./चौमी म्हणजेच 1.25 पै पैकी 0.75 पैचा हिस्सा\nहे त्यांनी\nलिहुन घेणार:- 1)अमोल प्रल्हाद महाडीक 2) अमीत प्रल्हाद महाडीक अ.पा.क आई रुक्मिणी भ्र.प्रल्हाद महाडीक (खाता क्रमांक :- 53214 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6 क्षेत्र 6.1400 हे.आर./चौमी पो.ख 1.55 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0240 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0060 हे.आर./चौमी म्हणजेच 1.25 पै पैकी 0.75 पैचा हिस्सा\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 2495/2/2001 दिनांक-07/07/2001 प्रमाणे रक्कम रुपये 30000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सदर नोंद फेरफार नं – 3646 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R\u0026FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मुंडे परमेश्वर बालाजी"
}
