{
  "village_code": "273500180432890000",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:00:01Z",
  "surveys": [
    "970"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : अजित शिवाजी पवार\nयांनी गट क्रमांक 970 वर बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव यांचा अजित शिवाजी पवार यांच्या नावे\nघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक-15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुलदीप शंकर पाटील"
}
