{
  "village_code": "273500180432900000",
  "village_name": "कडेगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:41:21Z",
  "surveys": [
    "774"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार –पांडुरंग काका दोडके ,सोपान काका दोडके यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 774 लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200 हे.आर./चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- विजय अरविंद जयकर (खाता क्रमांक :- 24975) लागवडीयोग्य क्षेत्र - 0.0100 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी.\nविनायक रामदास जयकर (खाता क्रमांक :- 24976) लागवडीयोग्य क्षेत्र - 0.0100 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी.\nयांना दु.नि.खानापूर जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1844 दिनांक-10/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 20000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार नं – 4924 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R\u0026FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बंडगर विठोबा नागाप्पा"
}
