{
  "village_code": "273500180432900000",
  "village_name": "कडेगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:41:21Z",
  "surveys": [
    "871"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार –महादेव भाऊ डोंबाळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक- 871 लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200हे.आर./चौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- शितलकुमार भूपाल मादनाईक (खाता क्रमांक :- 25097 ) लागवडीयोग्य क्षेत्र -0.0200 हे आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौमी.\nमान्यता देणार –ज्ञानू भाऊ डोंबाळे\nयांना दु.नि.कडेगांव जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1671/2007 दिनांक-19 /10/2007 प्रमाणे रक्कम रुपये-45,000 /-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सदर नोंद फेरफार नं 8002 ने रद्द झाली तरी १)महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/ ११/२०२५ २) सह.सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.R\u0026FD-३१०६०(६०)१३/२०२५ MRF (DESK L1 Comp N0.१३३३४४७ दिनांक -०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व ३) मा.अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-3/हनो/आरआर/ १६१७/२०२५ दि-२१/११/२०२५ चे निर्देशानुसार इतर हक्कातून कब्जेदारी सदरी नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बंडगर विठोबा नागाप्पा"
}
