{
  "village_code": "273500180432930000",
  "village_name": "अपशिगे",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:38:18Z",
  "surveys": [
    "132",
    "401",
    "420",
    "428",
    "477",
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहुन घेणार : तोलन हणमंत पवार\nलिहुन देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली. शाखा नेर्ली\nअपशिंगे सर्व सेवा सह सोसा.लि.अपशिंगे चे सभासद तोलन हणमंत पवार यांचे जमीन मिळकतीवर रक्कम रु.1000000\nचा बोजा फेरफार क्र 2360 ने दाखल झाला असून तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सदर कर्जाची रक्कम वाटप करता न\nआल्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली. शाखा नेर्ली यांचे दिनांक 3/10/2026 चे\nपत्रानुसार बाजूस दाखल मिळकतीवरील बोजा कमी केला पत्र फायलीसदाखल असे.",
  "talathi": "अनिता दीपक साळुंखे"
}
