{
  "village_code": "273500180432990000",
  "village_name": "येवलेवाडी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:24:54Z",
  "surveys": [
    "221/1",
    "221/5",
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, पलूस ,\nलिहून देणार : कर्जदार शेखर भगवान मोरे सहकर्जदार अपर्णा संग्राम देशमुख विश्वतेज संग्राम देशमुख यांनी दुय्यम निबंधक कडेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2322 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 /- कर्ज घेऊन गट नंबर 222 221/1 221/5 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन अपर्णा संग्राम देशमुख विश्वतेज संग्राम देशमुख यांनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 85 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "MADANSING KESRSING JARWAL"
}
