{
  "village_code": "273500180433000000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:59:04Z",
  "surveys": [
    "219",
    "233"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आंबेगाव विटा, शाखा कडेगांव तर्फे प्रतिनिधी सतिश लालासो पाटील\nगहाणखत लिहुन देणार : भास्कर शिवाजी येवले रा. शिवणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2253-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219, 233 क्षेत्र 0.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर शिवाजी येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित संभाजी माने"
}
