{
  "village_code": "273500180433000000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:59:04Z",
  "surveys": [
    "126",
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी\nलिहून घेणार : राहुल सुभाष पवार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 126, 170 वर बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि.शिवणी चा राहुल सुभाष पवार यांचे हिस्सेवर 11343\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाजीराव (नाना ) स. से.सह.सो.लि. शिवणी यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित संभाजी माने"
}
