{
  "village_code": "273500180433000000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:59:04Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी\nलिहुन घेणार : भगवान विष्णू माने यांनी गट क्रमांक 438 वर बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी चा भगवान विष्णू माने यांचे नावे घेतलेला फेरफार क्रमांक 6109 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाजीराव (नाना) सर्व सेवा सह.सोसायटी लि.शिवणी यांचेकडील पत्र दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित संभाजी माने"
}
