{
  "village_code": "273500180433040000",
  "village_name": "शेळकबाव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6390,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:00:25Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक :आर टी एस अर्ज नं.99/2026\nआदेश दिनांक : 24/06/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:- पद्मावती प्रकाश कदम ,प्रकाश दगडू कदम (खाता क्रमांक :- 6233)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 259 लागवडीयोग्य क्षेत्र 2.4575 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुर्यकांत श्रीमंत कदम (खाता क्रमांक :- 6080)यांना दुय्यम निबंध‍क दु.नि.कडेगांव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2336 दिनांक 23/09/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 530000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.उपविभागीय अधिकारीसो कडेगाव यांच्याकडील आदेश क्र /आर टी एस अर्ज नं.99/2026 दि 24/06/2026 अन्वये अर्जदार सुर्यकांत दगडू कदम यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.या अन्वये मौजे शेळकबाव येथील गट नंबर 259 वरील फेरफार नं.6242 वरील मंडळ अधिकारी वांगी यांनी दिलेला निर्णय रद्द करण्यात आला असून मंडळाधिकारी यांना नियमानुसार पुढील उचित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.आदेशाप्रमाणे नोंद केली.आदेश व कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रणजीत अशोक भिसे"
}
