{
  "village_code": "273500180433050000",
  "village_name": "चिंचणी (वांगी)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:46:36Z",
  "surveys": [
    "1950"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोंदीचा प्रकार : विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखरेदी देणार : पोपट रंगराव पाटील यांनी मौजे चिंचणी वांगी येथील गट क्र.1950 मधील 0.06 आर क्षेत्रात विहीर असून सदर विहीरपड मधील पाणी पाळीतील एक दिवसाची पाळी व 7.5 एच.पी. इले.मोटार व सदर विहरीवरून उत्तरेस जाणारी 1100 फुट 4 इंची पीव्हीसी पाईपलाईन सह\nखरेदी घेणार : 1)रघुनाथ मारुती पाटील 2)शकुंतला एकनाथ पाटील 3) चंद्रकांत एकनाथ पाटील 4)वैशाली आनंदराव पाटील यांना दु.नि.कडेगाव यांचेकडील विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र दस्त क्र.2180 दिनांक 29/09/2026 नुसार विहीर पाणी पाळीचे खूषखरेदीपत्र करून दिले वरून खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले.",
  "talathi": "आकाश बापू कांबळे"
}
