{
  "village_code": "273500180433050000",
  "village_name": "चिंचणी (वांगी)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13334,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:46:36Z",
  "surveys": [
    "1347"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळकृष्ण शंकर माने - - -रा. चिंचणी (वांगी)(खाता क्रमांक5659) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1347, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1825 हे.आर.चौ.मी हे पैकी लिहून देणार यांचा समाईकातील असणारा चार आणेचा अविभक्त संपूर्ण हिस्सा\nत्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रतिभा शशिकांत पाटील ,संध्या प्रमोद पाटील रा. चिंचणी (वांगी ) यांना दुय्यम निंबधक दु.नि.कडेगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2334 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले\nमान्यता देणारे : संतोष बाळासो माने रा.चिंचणी (वांगी )",
  "talathi": "आकाश बापू कांबळे"
}
