{
  "village_code": "273500180433050000",
  "village_name": "चिंचणी (वांगी)",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13338,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:46:36Z",
  "surveys": [
    "254",
    "255",
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बुद्रुक शाखा वांगी\nगहाणखत लिहुन देणार : जगदीश जयसिंग पाटील रा. चिंचणी (वांगी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2396-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254, 255, 256 क्षेत्र 0.7425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश जयसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबाजीराव मल्टीपर्पज हॉल चिंचणी (अंबक) प्रो प्रा जगदीश जयसिंग पाटील कर्जदार (खाता क्रमांक :- 1934) ,",
  "talathi": "आकाश बापू कांबळे"
}
