{
  "village_code": "273500180433060000",
  "village_name": "अंबक",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:37:48Z",
  "surveys": [
    "1144",
    "1155",
    "1364",
    "1373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : अंबक सर्व सेवा सोसा सह. ली अंबक\nलिहून घेणार : संजय शामराव माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1144,1155,1364,1373 तपशिल : अंबक सर्व सेवा सोसा इकरार र रु 500000/- संजय शामराव माने 5939 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंबक सर्व सेवा सोसा सह. ली अंबक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश बापू कांबळे"
}
