{
  "village_code": "273500180433060000",
  "village_name": "अंबक",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6399,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:37:48Z",
  "surveys": [
    "652"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंत महादेव होलमुखे ,विजया वसंत होलमुखे\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी जगन्नाथ जगदाळे रा. अंबक यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2420-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 652 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी जगन्नाथ जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश बापू कांबळे"
}
