{
  "village_code": "273500180433110000",
  "village_name": "कुंभारगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:44:39Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : क्रांती अर्बन को आप क्रेडीट सोसायटी लि पलूस ता पलूस जि सागंली\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन गणपती लाड ,बाबुराव गणपती लाड ,हणमंत गणपती लाड रा. कुंभारगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2321-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन गणपती लाड ,बाबुराव गणपती लाड ,हणमंत गणपती लाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या राजेंद्र मोटे"
}
