{
  "village_code": "273500180433150000",
  "village_name": "मो.वडगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:09Z",
  "surveys": [
    "919"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव\nलिहुन देणार : भिकाजी बजरंग मोहिते रा. मो वडगाव गट नंबर 919 यांनी मो वडगाव विकास सोसा यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी बजरंग मोहिते , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "NIHALAHAMAD GANISO ATTAR"
}
