{
  "village_code": "273500180433150000",
  "village_name": "मो.वडगांव",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:52:09Z",
  "surveys": [
    "1086",
    "1147",
    "1169",
    "1188/1",
    "1211",
    "816",
    "879",
    "909",
    "934",
    "957"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : मो वडगाव विकास सोसा , मो वडगाव\nलिहुन देणार : आकाराम निवृत्ती देशमुख रा. मो वडगाव गट नंबर 1086, 1147, 1169, 1188/1, 1211, 816, 879, 909, 934, 957 यांनी मो वडगाव विकास सोसा यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाराम निवृत्ती देशमुख , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 20/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "NIHALAHAMAD GANISO ATTAR"
}
