{
  "village_code": "273500180433160000",
  "village_name": "रामापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:33Z",
  "surveys": [
    "131/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : मा . तहसीलदारसो कडेगाव\nआदेश क्रमांक : क्र.155/दुरुस्ती/एसआर/02/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा . तहसीलदारसो कडेगाव यांच्याकडील आदेश क्र.155/दुरुस्ती/एसआर/02/2026 नुसार मौजे रामापूर तालुका कडेगाव येथील गट क्रमांक 131/10 क्षेत्र 0.0900 या जमिनी बाबत मा. अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचे कडील क्र.आरटीएस/दुसरे अपील क्र 81/2005 दिनांक 30/09/2006 चे निर्णयाची अंमलबजावणी करून गट नंबर 131/10 चे इतर हक्कात देणार व घेणार यांची नावे नोंद करून भोगवटादार सदरी सरकार नाव दाखल केले व इतर हक्कात वतन कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा नमूद केला वरील प्रमाणे आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "Nayansing Nakulsing Gangurde"
}
